आजचं राशीभविष्य - मंगळवार,०२ जुलै २०२४

(Photo: Freepik)

Jul 01, 2024

Loksatta Live

मेष - जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल

(Photo: Freepik)

वृषभ - जमिनीच्या कामात लाभ संभवतो

(Photo: Freepik)

मिथुन - संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक वातावरण उत्तम राहील

(Photo: Freepik)

सिंह - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल

(Photo: Freepik)

कन्या - तुमचे मनोबल वाढीस लागेल

(Photo: Freepik)

तूळ - तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - गुंतवणूक करताना सावध राहावे

(Photo: Freepik)

धनु - गरज समजून कामे हाती घ्या

(Photo: Freepik)

मकर - अकल्पित लाभाची शक्यता

(Photo: Freepik)

कुंभ - संध्याकाळी बाहेर जाणे टाळावे

(Photo: Freepik)

मीन - व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, ०१ जुलै २०२४