आजचं राशीभविष्य - मंगळवार,०३ ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 03, 2023

Loksatta Live

मेष - जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल

(Photo: Freepik)

वृषभ - घरामध्ये वेळ खर्च होईल

(Photo: Freepik)

मिथुन - बोलण्यात माधुर्य कायम ठेवा

(Photo: Freepik)

कर्क - मिळकतीत वाढ होईल

(Photo: Freepik)

सिंह - आत्मविश्वास वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कन्या - नवीन संधीकडे लक्ष ठेवा

(Photo: Freepik)

तूळ - कामाचा जोर कायम ठेवावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - लोकप्रियतेत वाढ होईल

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल

(Photo: Freepik)

मकर - अचानक धनलाभाची शक्यता

(Photo: Freepik)

कुंभ - मित्रांची योग्य पारख करा

(Photo: Freepik)

मीन - चारचौघांत तुमची वाहवा होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अकारण पैसा खर्च होऊ शकतो