आजचं राशीभविष्य : मंगळवार,०३ सप्टेंबर २०२४

(Photo: Freepik)

Sep 02, 2024

Loksatta Live

मेष - टाकलेले पाऊल मागे घेऊ नका

(Photo: Freepik)

वृषभ - मेहनतीचे योग्य फळ मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराच्या प्रगल्भतेचे कौतुक कराल

(Photo: Freepik)

कर्क - हातातील अधिकार योग्य वेळी वापरा

(Photo: Freepik)

सिंह - दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराशी समजूतदारपणे वागा

(Photo: Freepik)

तूळ - कामाची क्रमवारी ठरवा

(Photo: Freepik)

वृश्चिक - आर्थिक चिंता मिटेल

(Photo: Freepik)

धनु - परोपकाराची भावना जोपासाल

(Photo: Freepik)

मकर - गरज नसेल तर प्रवास टाळावा

(Photo: Freepik)

कुंभ - जुन्या विचारांना चिकटून राहू नका

(Photo: Freepik)

मीन - योग्य संधीची वाट पहावी

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, ०२ सप्टेंबर २०२४