आजचं राशीभविष्य - मंगळवार,०६ फेब्रुवारी २०२४

(Photo: Freepik)

Feb 05, 2024

Loksatta Live

मेष - कामातून समाधान शोधाल

(Photo: Freepik)

वृषभ - प्रवासातील अडचणी दूर कराव्यात

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत

(Photo: Freepik)

कर्क - वरिष्ठांच्या जास्त पुढे करू नका

(Photo: Freepik)

सिंह - मुलांना योग्य प्रशिक्षण घेता येईल

(Photo: Freepik)

कन्या - दिवस मनाजोगा व्यतीत कराल

(Photo: Freepik)

तूळ - स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत

(Photo: Freepik)

वृश्चिक - क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नयेत

(Photo: Freepik)

धनु - सामाजिक बाबीत फार लक्ष घालू नका

(Photo: Freepik)

मकर - मानसिक त्रास काहीसा वाढू शकतो

(Photo: Freepik)

कुंभ - कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल

(Photo: Freepik)

मीन - अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: एकाचवेळी अनेक कामात लक्ष घालू नका