आजचं राशीभविष्य - मंगळवार,१० ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 09, 2023

Loksatta Live

मेष - जोडीदारामुळे आपला लाभ होईल

(Photo: Freepik)

वृषभ - फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका

(Photo: Freepik)

मिथुन - जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये

(Photo: Freepik)

कर्क - छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा

(Photo: Freepik)

सिंह - आनंदी दृष्टीकोन बाळगून राहाल

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल

(Photo: Freepik)

तूळ - मिळकतीच्या नव्या संधी सामोर्‍या येतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - मित्राची भेट उपयुक्त ठरेल

(Photo: Freepik)

धनू - दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक भावना वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - दिवसाची सुरुवात धावपळीत होईल

(Photo: Freepik)

मीन - छोटे प्रवास लाभदायक ठरतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल