आजचं राशीभविष्य - मंगळवार,१६ जानेवारी २०२४

(Photo: Freepik)

Jan 15, 2024

Loksatta Live

मेष - नवीन गोष्टी आमलात आणाव्यात

(Photo: Freepik)

वृषभ - घरात खबरदारी घेऊन काम करावे

(Photo: Freepik)

मिथुन - आपली उपासना सफल होईल

(Photo: Freepik)

कर्क - वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

सिंह - घरात शांततेचे वातावरण राहील

(Photo: Freepik)

कन्या - कामानिमित्त प्रवास घडेल

(Photo: Freepik)

तूळ - अधिकारात वृद्धी होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - केलेला संकल्प पूर्ण होईल

(Photo: Freepik)

धनू - आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे

(Photo: Freepik)

मकर - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कुंभ - बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल

(Photo: Freepik)

मीन - पदोन्नतीचे योग संभवतात

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Makar Sankranti Horoscope: तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल