आजचं राशीभविष्यमंगळवार, १७ सप्टेंबर २०२४

Sep 17, 2024

Loksatta Live

(Photo : pixabay)

मेष :  हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

(Photo : pixabay)

वृषभ  :  विनाकारण शंका घेऊ नका.

(Photo : pixabay)

मिथुन  :  व्यावसायिक उन्नती होईल.

(Photo : pixabay)

कर्क  :  अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत.

(Photo : pixabay)

सिंह  :  कामे मनासारखी झाल्याने मन प्रसन्न राहील.

(Photo : pixabay)

कन्या  :  प्रलंबित कामे मार्गी लावाल.

(Photo : pixabay)

तूळ  :  जोडीदाराशी मतभेदाची शक्यता.

(Photo : pixabay)

वृश्चिक :  कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.

(Photo : pixabay)

धनु :  आजचा दिवस संमिश्र जाईल.

(Photo : pixabay)

मकर  :  योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

(Photo : pixabay)

कुंभ  :  दिवसाचा उत्तरार्ध दिलासादायक असेल.

(Photo : pixabay)

मीन  :  कठीण कामे सुलभतेने होतील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पाहा बॉलीवूड अभिनेत्रीचा पारंपरिक शृंगार