आजचं राशीभविष्य -  मंगळवार,१९ डिसेंबर २०२३

(Photo: Freepik)

Dec 18, 2023

Loksatta Live

मेष - गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील

(Photo: Freepik)

वृषभ - मित्रांशी सुसंवाद साधावा

(Photo: Freepik)

मिथुन - चिकाटी सोडू नका

(Photo: Freepik)

कर्क - नातेवाईक भेटीला येतील

(Photo: Freepik)

सिंह - दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

कन्या - जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे

(Photo: Freepik)

तूळ - कामाचा उत्साह वाढेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनाचे सामर्थ्य वाढवावे

(Photo: Freepik)

धनू - ध्यानधारणेत मन रमवा

(Photo: Freepik)

मकर - वेळ आणि काम यांचे नियोजन करावे

(Photo: Freepik)

कुंभ - गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल

(Photo: Freepik)

मीन - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील