आजचं राशीभविष्य : मंगळवार,२० ऑगस्ट २०२४

(Photo: Freepik)

Aug 20, 2024

Loksatta Live

मेष - संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल

(Photo: Freepik)

वृषभ - अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा

(Photo: Freepik)

मिथुन - बचतीच्या योजना आखाल

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक सुखात वाढ होईल

(Photo: Freepik)

सिंह - जुने छंद जोपासावेत

(Photo: Freepik)

कन्या - उगाचच कच खाऊ नका

(Photo: Freepik)

तूळ - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - एका भेटीमुळे अनेक कामे मार्गी लागतील

(Photo: Freepik)

धनु - क्रोध वृत्तीत वाढ होईल

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका

(Photo: Freepik)

कुंभ - कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य लाभेल

(Photo: Freepik)

मीन - पथ्यपाणी चुकवू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, १९ ऑगस्ट २०२४