आजचं राशीभविष्य - मंगळवार,२३ एप्रिल २०२४

(Photo: Freepik)

Apr 23, 2024

Loksatta Live

मेष - आपल्या मतावर ठाम राहाल

(Photo: Freepik)

वृषभ - कामातील चिकाटी सोडू नका

(Photo: Freepik)

मिथुन - भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

कर्क - काही गोष्टींची तडजोड करावी लागेल

(Photo: Freepik)

सिंह - सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल

(Photo: Freepik)

कन्या -  धार्मिक कामात मन रमवाल

(Photo: Freepik)

तूळ - व्यावसायिक लाभाचा दिवस

(Photo: Freepik)

वृश्चिक - आरोग्यात सुधारणा होईल

(Photo: Freepik)

धनु - बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या

(Photo: Freepik)

मकर - सारासार विचार करून निर्णय घ्यावा

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल

(Photo: Freepik)

मीन - व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Rashi Bhavishya: किरकोळ गैरसमज दूर सारावेत