आजचं राशीभविष्य - मंगळवार,२५ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 25, 2024

Loksatta Live

मेष - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

वृषभ - कामातून मान-प्रतिष्ठा लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - कागदपत्रांवर सही करतांना सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

कर्क - तुमच्यातील अधीरता वाढेल

(Photo: Freepik)

सिंह - घरातील सुख सोयींकडे विशेष लक्ष द्याल

(Photo: Freepik)

कन्या - फायदा साधण्याकडे विशेष लक्ष राहील

(Photo: Freepik)

तूळ - दूरस्थ व्यावसायिक कामात गती येईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - हट्टीपणा सोडून लवचिक व्हावे लागेल

(Photo: Freepik)

धनु - जमिनीच्या कामात गती येईल

(Photo: Freepik)

मकर - तुमची भावनाशीलता प्रियजनांच्या लक्षात येईल

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन आव्हाने जाणून घ्यावीत

(Photo: Freepik)

मीन - इतरांना आपले मत मान्य करायला लावाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, २४ जून २०२४