आजचं राशीभविष्य - मंगळवार,२८ मे २०२४

(Photo: Freepik)

May 28, 2024

Loksatta Live

मेष - कामात तुमचा आवेश कामाला येईल

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदार तुमच्यावर खुश राहील

(Photo: Freepik)

मिथुन - इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो

(Photo: Freepik)

कर्क - मानापमानचे प्रसंग येऊ शकतात

(Photo: Freepik)

सिंह - लहानांबरोबर मजा मस्ती कराल

(Photo: Freepik)

कन्या - चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - उत्साहावर पाणी पडू देऊ नका

(Photo: Freepik)

धनु - काहीसे हट्टीपणे वागाल

(Photo: Freepik)

मकर - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

कुंभ - कारण नसताना रागराग करू नये

(Photo: Freepik)

मीन - कामे स्वबळावर पूर्ण करावीत

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, २७ मे २०२४