आजचं राशिभविष्य : मंगळवार,२९ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 28, 2025

शृंखला नाईक

मेष

बौद्धिक दिमाख दाखवाल. मानसिक ताणतणाव जाणवेल.

(Photo: Freepik)

वृषभ

उत्तम वैवाहिक सौख्य राहील. घरात तुमचा दबदबा राहील.

(Photo: Freepik)

मिथुन

हाताखालील लोक विश्वासू मिळतील. उष्णतेचा त्रास जाणवेल.

(Photo: Freepik)

कर्क

चांगला व्यावसायिक लाभ होईल. कमिशनमधून फायदा होईल.

(Photo: Freepik)

सिंह

तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. बौद्धिक छंद जोपासाल.

(Photo: Freepik)

कन्या

भावंडांना मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

तूळ

घरगुती वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्गाने नवीन योजना आखाव्यात.

(Photo: Freepik)

वृश्चिक

मानापमानाला सामोरे जाल. उत्तम कार्यकुशलता दाखवाल.

(Photo: Freepik)

धनु

फार काळजी करत बसू नका. जवळचा प्रवास सावधानतेने करावा.

(Photo: Freepik)

मकर

बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत. अनावश्यक खर्च टाळावा.

(Photo: Freepik)

कुंभ

घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामात स्थैर्य येईल.

(Photo: Freepik)

मीन

मनाजोगी खरेदी केले जाईल. कलेची आवड जोपासाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 April 2025 Horoscope: आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल