आजचं राशीभविष्य - मंगळवार,२९ ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 28, 2023

Loksatta Live

मेष - दिवसभर प्रसन्नता राहील

(Photo: Freepik)

वृषभ - थोडे कमी बोलण्यावर भर द्या

(Photo: Freepik)

मिथुन - पैशांचा उपयोग गरजेसाठी करावा

(Photo: Freepik)

कर्क - भौतिक सुखावर खर्च कराल

(Photo: Freepik)

सिंह - वरिष्ठांची मर्जी सांभाळा

(Photo: Freepik)

कन्या - दिवस बर्‍यापैकी अनुकूल राहील

(Photo: Freepik)

तूळ - मुलांकडून आनंद वार्ता मिळतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - वैवाहिक जीवन सुखमय राहील

(Photo: Freepik)

धनू - तुमच्या ज्ञानात भर पडेल

(Photo: Freepik)

मकर - दिवस खिलाडू वृत्तीने घालवाल

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील कामे आवडीने कराल

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भावाला राखी बांधण्याचा ‘हा’ आहे शुभ मुहूर्त