आजचं राशीभविष्य : बुधवार,०३ जुलै २०२४

(Photo: Freepik)

Jul 02, 2024

Loksatta Live

मेष - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

वृषभ - आज आपल्या मनाप्रमाणे वागाल

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन योजना राबवताना संपूर्ण खबरदारी घ्यावी

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक अडचणींवर कौशल्याने मात कराल

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल

(Photo: Freepik)

कन्या - व्यवसायात धाडस करताना सावध राहावे

(Photo: Freepik)

तूळ - घाईगडबडीत निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - आर्थिक स्थिती सुधारता येईल

(Photo: Freepik)

धनु - मित्रांकडून भेटवस्तू मिळेल

(Photo: Freepik)

मकर - दिवस मजेत जाईल

(Photo: Freepik)

कुंभ - भूतकाळातील गोष्टींची जाणीव जागृत ठेवाल

(Photo: Freepik)

मीन - जवळच्या माणसांशी वाद टाळावेत

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – मंगळवार, ०२ जुलै २०२४