आजचं राशीभविष्य - बुधवार,०४ ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 03, 2023

Loksatta Live

मेष - जोडीदाराच्या सहकार्याने काम पूर्ण कराल

(Photo: Freepik)

वृषभ - ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल

(Photo: Freepik)

मिथुन - दिवसाची सुरुवात उत्तम होईल

(Photo: Freepik)

कर्क - खर्चावर ताबा ठेवावा

(Photo: Freepik)

सिंह - लोकांना योग्य सल्ला द्याल

(Photo: Freepik)

कन्या - व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल

(Photo: Freepik)

तूळ - हिशोबात चोख राहाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मेहनतीचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

धनू - रेंगाळलेली कामे मार्गी लागतील

(Photo: Freepik)

मकर - विचारांना चांगली दिशा द्याल

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक समतोल साधावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Daily Horoscope: नवीन संधीकडे लक्ष ठेवा