आजचं राशीभविष्य : बुधवार,०४ सप्टेंबर २०२४

(Photo: Freepik)

Sep 04, 2024

Loksatta Live

मेष - व्यापारी वर्गाला प्रगतीकारक दिवस

(Photo: Freepik)

वृषभ - दिवसभर मन प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

मिथुन - व्यावहारिक बाबीत सर्व गोष्टी तपासून पहा

(Photo: Freepik)

कर्क - हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील

(Photo: Freepik)

सिंह - प्रेमप्रकरणात पुढाकार घ्याल

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल

(Photo: Freepik)

तूळ - कामाच्या ठिकाणी मान मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामावरून लक्ष उडू देऊ नका

(Photo: Freepik)

धनु - कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल

(Photo: Freepik)

मकर - इच्छेविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो

(Photo: Freepik)

कुंभ - अती तिखट पदार्थ खाऊ नका

(Photo: Freepik)

मीन - चारचौघांत तुमची वाहवा होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : मंगळवार, ०३ सप्टेंबर २०२४