आजचं राशीभविष्य - बुधवार,०६ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 05, 2023

Loksatta Live

मेष - जोडीदाराशी सुसंवाद घडेल

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक शांतता लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - भगवंताचे नामस्मरण करावे

(Photo: Freepik)

कर्क - उत्तम कौटुंबिक सौख्य राहील

(Photo: Freepik)

सिंह - गोष्टी मनासारख्या घडतील

(Photo: Freepik)

कन्या - वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल

(Photo: Freepik)

तूळ - बचतीच्या योजना आखाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यावसायिक कामात बदल जाणवेल

(Photo: Freepik)

धनू - भावंडांकडून शुभ वार्ता मिळेल

(Photo: Freepik)

मकर - अचानक धनलाभाची शक्यता

(Photo: Freepik)

कुंभ - जुन्या गोष्टी मार्गी लागतील

(Photo: Freepik)

मीन - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: आनंदाची अनुभूति देणारा दिवस