आजचं राशीभविष्य - बुधवार,०७ फेब्रुवारी २०२४

(Photo: Freepik)

Feb 06, 2024

Loksatta Live

मेष - भागीदारीतून चांगला फायदा होईल

(Photo: Freepik)

वृषभ - आत्मविश्वासाने कामे करावीत

(Photo: Freepik)

मिथुन - कलेचा मनापासून आनंद घ्याल

(Photo: Freepik)

कर्क - सहकुटुंब सहलीचे आयोजन कराल

(Photo: Freepik)

सिंह - मुलांची प्रगती दिसून येईल

(Photo: Freepik)

कन्या - अधिक ऊर्जेने कामाला लागाल

(Photo: Freepik)

तूळ - दिवस आनंदात जाईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - अडचणीतून मार्ग काढता येईल

(Photo: Freepik)

धनु - परिस्थिती योग्य प्रकारे हाताळाल

(Photo: Freepik)

मकर - काही वेळ स्वत:साठी  द्यावा

(Photo: Freepik)

कुंभ - मानापमान मनावर घेऊ नका

(Photo: Freepik)

मीन - थोरांचे सहकार्य लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Daily Horoscope: मानसिक त्रास काहीसा वाढू शकतो