आजचं राशीभविष्य - बुधवार,०८ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 07, 2023

Loksatta Live

मेष - इतरांच्या विश्वासाला पात्र ठराल

(Photo: Freepik)

वृषभ - सारासार विचार हितकारक ठरेल

(Photo: Freepik)

मिथुन - व्यावसायिकांना चांगला दिवस

(Photo: Freepik)

कर्क - विवाहाची बोलणी पुढे सरकतील

(Photo: Freepik)

सिंह - प्रवास संभवतो

(Photo: Freepik)

कन्या - मानसिक शांतता लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

धनू - एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

मकर - हातातील कामे योग्य रीतीने पार पडतील

(Photo: Freepik)

कुंभ - आजचा दिवस यशकारक ठरेल

(Photo: Freepik)

मीन - चांगला आर्थिक लाभ होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Daily Horoscope: बदलांना सकारात्मकतेने सामोरे जा