आजचं राशीभविष्य - बुधवार,१३ मार्च २०२४

(Photo: Freepik)

Mar 12, 2024

Loksatta Live

मेष - दूरच्या प्रवासाचा योग येईल

(Photo: Freepik)

वृषभ - कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराविषयी मतभेद संभवतात

(Photo: Freepik)

कर्क - महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

सिंह - तुमचा मनमोकळा स्वभाव इतरांच्या नजरेत भरेल

(Photo: Freepik)

कन्या - कामात चिकाटी ठेवावी लागेल

(Photo: Freepik)

तूळ - घेतलेल्या कष्टाचे चीज होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

धनु - तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मकर - सर्वांशी मधुर वाणीने बोलाल

(Photo: Freepik)

कुंभ - काही गोष्टींचे धोरण ठरवावे लागेल

(Photo: Freepik)

मीन - जमिनीच्या कामास गतीमानता येईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: काही अनपेक्षित बदल संभवतात