आजचं राशीभविष्य - बुधवार,१७ जानेवारी २०२४

(Photo: Freepik)

Jan 17, 2024

Loksatta Live

मेष - घरातील वातावरण आनंदी राहील

(Photo: Freepik)

वृषभ - जवळचा प्रवास मजेत पार पडेल

(Photo: Freepik)

मिथुन - सर्वांना आपलेसे करून घ्याल

(Photo: Freepik)

कर्क - हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - नामस्मरण करण्यात वेळ घालवावा

(Photo: Freepik)

कन्या - मनातील इच्छेला प्राधान्य द्याल

(Photo: Freepik)

तूळ - आशावादी विचार मांडाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - सामाजिक कामात सहभाग घ्याल

(Photo: Freepik)

धनु - अचानक धनलाभाची शक्यता

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराचा प्रेमळपणा वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

मीन - विशेष अधिकार हातात येतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tuesday Horoscope: ‘या’ राशींच्या मनातील इच्छा पूर्ण होईल