आजचं राशीभविष्य : बुधवार,१७ जुलै २०२४

(Photo: Freepik)

Jul 16, 2024

Loksatta Live

मेष - महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मिथुन - पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

कर्क - दिवस मध्यम फलदायी राहील

(Photo: Freepik)

सिंह - संमिश्र घटना जाणवतील

(Photo: Freepik)

कन्या - सामाजिक बांधीलकी जपावी

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराकडून अपेक्षा राहतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनात एक अनामिक भीती राहील

(Photo: Freepik)

धनु - मनातील काळजी दूर सारावी लागेल

(Photo: Freepik)

मकर - विचारतील कर्मठपणा बाजूला सारावा लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - अधिक उत्साहाने कामे हाताळाल

(Photo: Freepik)

मीन - ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: मंगळवार, १६ जुलै २०२४