आजचं राशीभविष्य : बुधवार,२१ ऑगस्ट २०२४

(Photo: Freepik)

Aug 20, 2024

Loksatta Live

मेष - प्रवासातून लाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

(Photo: Freepik)

मिथुन - चांगल्या कामाचे पुण्य पदरात पडेल

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - नियोजित कामे पूर्णत्वास जातील

(Photo: Freepik)

कन्या - जुन्या मित्रांच्या भेटीचा योग येईल

(Photo: Freepik)

तूळ - आत्मविश्वास वाढीस लागेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मुलांसोबत दंगामस्ती कराल

(Photo: Freepik)

धनु - एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल

(Photo: Freepik)

मकर - काटकसरीपणा अंगी बाळगावा

(Photo: Freepik)

कुंभ - मनाची चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

मीन - गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : मंगळवार, २० ऑगस्ट २०२४