आजचं राशीभविष्य - बुधवार,२२ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 21, 2023

Loksatta Live

मेष - वेळेचा सदुपयोग कराल

(Photo: Freepik)

वृषभ - गोडीने सर्वांना जिंकून घ्यावे

(Photo: Freepik)

मिथुन - प्रिय व्यक्ति सोबत फिरायला जाल

(Photo: Freepik)

कर्क - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

सिंह - जवळच्या ठिकाणाला भेट द्याल

(Photo: Freepik)

कन्या - छोटासा घरगुती कार्यक्रम होईल

(Photo: Freepik)

तूळ - आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आध्यात्मिक बाबतीत रुचि वाढेल

(Photo: Freepik)

धनू - व्यवसायिकांना चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

मकर  - कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - दानधर्म करता येईल

(Photo: Freepik)

मीन - उच्च शिक्षण घेणार्‍यांना फायदा होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Daily Horoscope: ग्रहमानाची उत्तम साथ लाभेल