आजचं राशीभविष्य - बुधवार,२४ जानेवारी २०२४

(Photo: Freepik)

Jan 23, 2024

Loksatta Live

मेष - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

वृषभ - व्यवसायातून चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

मिथुन - कलेचे योग्य मानधन मिळेल

(Photo: Freepik)

कर्क - धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल

(Photo: Freepik)

सिंह - मनमोकळ्या गप्पा होतील

(Photo: Freepik)

कन्या - वैवाहिक सौख्यात भर पडेल

(Photo: Freepik)

तूळ - क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड करू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ जाईल

(Photo: Freepik)

धनु -  प्रवासाचा आनंद घेता येईल

(Photo: Freepik)

मकर - संयमी विचार करावा

(Photo: Freepik)

कुंभ - बौद्धिक दृष्टिकोन ठेवाल

(Photo: Freepik)

मीन - तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: काही अनपेक्षित बदल घडू शकतात