आजचं राशीभविष्य - बुधवार,२६ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 25, 2024

Loksatta Live

मेष - कामात स्थैर्य आणावे लागेल

(Photo: Freepik)

वृषभ - दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो

(Photo: Freepik)

मिथुन - काही आनंद क्षणिक असतील

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराची साथ आवश्यक राहील

(Photo: Freepik)

सिंह - हातात नवीन अधिकार येतील

(Photo: Freepik)

कन्या - कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्यातील चैतन्य जागृत ठेवावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन स्फूर्तीने कामे हाती घ्याल

(Photo: Freepik)

धनु - आर्थिक कामात सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

मकर - छंद जोपासण्यात वेळ घालवा

(Photo: Freepik)

कुंभ - वैचारिक दिशा बदलून पहावी

(Photo: Freepik)

मीन - जवळचा प्रवास मजेत पार पडेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – मंगळवार, २५ जून २०२४