आजचं राशीभविष्य : बुधवार,२८ ऑगस्ट २०२४

(Photo: Freepik)

Aug 27, 2024

Loksatta Live

मेष - कौटुंबिक वातावरण चांगले राहील

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस खुशीत घालवाल

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

कर्क - वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील

(Photo: Freepik)

सिंह - मित्रांकडून अनपेक्षित लाभ होतील

(Photo: Freepik)

कन्या - व्यावसायिक खर्चाची चिंता मिटेल

(Photo: Freepik)

तूळ - लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही मोठ्या लोकांच्या संपर्कात याल

(Photo: Freepik)

धनु - परोपकाराची भावना जोपासाल

(Photo: Freepik)

मकर - मेहनतीचे योग्य फळ मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची प्रगती होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४