आजचं राशीभविष्य – बुधवार, ०५ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 05, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : चारचौघांना प्रेमाने आपलेसे कराल.

(Photo : Pixabay)

मिथुन : कामाचा व्याप वाढू शकतो.

(Photo : Pixabay)

कर्क : बर्‍याच दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल.

(Photo : Pixabay)

सिंह : वडिलोपार्जित कामांमधून आर्थिक मान वाढेल.

(Photo : Pixabay)

कन्या : जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहार येईल.

(Photo : Pixabay)

तूळ : मुलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग टाळावेत.

(Photo : Pixabay)

धनु : जवळचा प्रवास तूर्तास टाळावा.

(Photo : Pixabay)

मकर : मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी.

(Photo : Pixabay)

कुंभ : वादाचे प्रसंग चिघळू शकतात.

(Photo : Pixabay)

मीन : उत्तम वाहन सौख्य लाभेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जास्वंद प्रिंट साडीमध्ये ‘अरुंधती’चं मनमोहक सौंदर्य