आजचं राशीभविष्य - मंगळवार, १८ जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jul 17, 2023

Loksatta Live

मेष - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - दिवसाची सुरुवात अनुकूल राहील

(Photo: Freepik)

कर्क - कामाचा फार ताण घेऊ नका

(Photo: Freepik)

सिंह - व्यवहारी दृष्टीकोन बाळगावा लागेल

(Photo: Freepik)

कन्या - मनातील प्रेमभावनेत वाढ होईल

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक वातावरणात रमाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामातील अडचणी कमी होतील

(Photo: Freepik)

धनू - कामे विचारपूर्वक करावीत

(Photo: Freepik)

मकर - योग्य संधीचा लाभ घ्यावा

(Photo: Freepik)

कुंभ - बोलताना संयम राखावा

(Photo: Freepik)

मीन - स्वत:वर ठाम विश्वास ठेवावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – सोमवार, १७ जुलै २०२३