आजचं राशीभविष्य - मंगळवार,२० जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 20, 2023

Loksatta Live

मेष - हाती घेतलेल्या कामाला गती येईल

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक गोडी वाढवाल

(Photo: Freepik)

मिथुन - आपल्या मतावर ठाम राहाल

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराचे मत विचारात घ्यावे

(Photo: Freepik)

सिंह - आवडता छंद जोपासाल

(Photo: Freepik)

कन्या - विशाल दृष्टीकोन बाळगाल

(Photo: Freepik)

तूळ - दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

धनू - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

मकर - चारचौघात कौतुकास पात्र व्हाल

(Photo: Freepik)

कुंभ - समजूतदारपणे विचार करावा

(Photo: Freepik)

मीन - निर्णयावर ठाम राहावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – सोमवार, १९ जून २०२३