आजचं राशीभविष्य - मंगळवार, २५ जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jul 25, 2023

Loksatta Live

मेष - घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन कामात हात घालावा. मानसिक समाधान लाभेल.

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक समस्या सोडवाल. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन ओळखीतून कामे होतील. मानसिक अस्थिरता जाणवेल.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

(Photo: Freepik)

कन्या - कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. दिनक्रम व्यस्त राहील.

(Photo: Freepik)

तूळ - शांत राहून विचार करावा. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - करियर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

(Photo: Freepik)

धनू - घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामात बढतीचा योग आहे.

(Photo: Freepik)

मकर - आर्थिक बाबीत जागरूक राहावे. महत्त्वाचे व्यवहार करताना सावध रहा.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मीन - दिवस धावपळीत जाईल. जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशींच्या सहजीवनात आनंदाचे क्षण येतील