आजचं राशीभविष्य - मंगळवार,४ जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jul 04, 2023

Loksatta Live

मेष - जोडीदाराचा पाठिंबा मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - मनात आशेचा नवीन किरण उठेल

(Photo: Freepik)

मिथुन - आर्थिक प्रश्न सुटतील

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक स्थिरता जपावी

(Photo: Freepik)

सिंह - अपेक्षित असा व्यावसायिक लाभ होईल

(Photo: Freepik)

कन्या - अति विचार करणे योग्य नाही

(Photo: Freepik)

तूळ - संपर्कातील लोकांची मदत मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील कामात मनाजोगे यश येईल

(Photo: Freepik)

धनू - मुलांबरोबर खेळीमेळीने वागाल

(Photo: Freepik)

मकर - साहसाने कामात हात घाला

(Photo: Freepik)

कुंभ - अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

मीन - मानसिक उत्साह वाढेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु; जुलै ठरू शकतो नशिबाची लॉटरी