आजचं राशीभविष्य - बुधवार,१० मे २०२३

(Photo: Freepik)

May 10, 2023

Loksatta Live

मेष - दिवस प्रसन्नतेत घालवाल

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मिथुन - जवळचा प्रवास सुखाचा होईल

(Photo: Freepik)

कर्क - तब्येतीची वेळेवर तपासणी करावी

(Photo: Freepik)

सिंह - तरुण वर्गाशी मैत्री कराल

(Photo: Freepik)

कन्या - अपचनाचा त्रास जाणवेल

(Photo: Freepik)

तूळ - चांगला व्यावसायिक लाभ होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामात मन रमवावे

(Photo: Freepik)

धनू - वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

मकर - अचानक धनलाभाची शक्यता

(Photo: Freepik)

कुंभ - स्वभावातील हट्टीपणा कमी करावा

(Photo: Freepik)

मीन - काटकसरीने वागावे लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – मंगळवार, ०९ मे २०२३