आजचं राशीभविष्य - बुधवार, १२ एप्रिल २०२३

(Photo: Freepik)

Apr 11, 2023

Loksatta Live

मेष - कामाच्या ठिकाणी प्रभुत्व राहील

(Photo: Freepik)

वृषभ - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - भावंडांची मदत घेता येईल

(Photo: Freepik)

कर्क - कामातून चांगला धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

सिंह - अपचनाचा त्रास जाणवेल

(Photo: Freepik)

कन्या - धार्मिक कामात मन रमेल

(Photo: Freepik)

तूळ - जुनी इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील अधिकार वापरावे लागतील

(Photo: Freepik)

धनू - सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

मकर - जुने मित्र भेटतील

(Photo: Freepik)

कुंभ - गरज नसेल तर प्रवास टाळावा

(Photo: Freepik)

मीन - जमिनीच्या कामातून लाभ मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – मंगळवार, ११ एप्रिल २०२३