आजचं राशीभविष्य - बुधवार,२१ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 20, 2023

Loksatta Live

मेष - चांगला व्यावसायिक लाभ मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल

(Photo: Freepik)

मिथुन - हसत-हसत आपले मत मांडावे

(Photo: Freepik)

कर्क - बचत करण्यावर अधिक भर द्यावा

(Photo: Freepik)

सिंह - नवीन ओळखी होतील

(Photo: Freepik)

कन्या - जवळचा प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

तूळ - मित्रमंडळींशी जुळवून घ्यावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - सकारात्मक धोरण ठेवावे

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

मकर - आरोग्यात काहीशी सुधारणा होईल

(Photo: Freepik)

कुंभ - घरात टापटीप ठेवाल

(Photo: Freepik)

मीन - आवडत्या छंदाला वेळ काढाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – मंगळवार, २० जून २०२३