आजचं राशीभविष्य - बुधवार,२८ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 28, 2023

Loksatta Live

मेष - जिद्दीने कामे तडीस न्याल

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन बौद्धिक आव्हान स्वीकाराल

(Photo: Freepik)

मिथुन - हौसेने काही गोष्टी पूर्ण कराल

(Photo: Freepik)

कर्क - अचानक धनलाभाची शक्यता

(Photo: Freepik)

सिंह - घरातील मोठ्यांचा आधार मिळेल

(Photo: Freepik)

कन्या - कामात चंचलता आड येऊ शकते

(Photo: Freepik)

तूळ - कलेची आवड जोपासाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - जवळचा प्रवास चांगला होईल

(Photo: Freepik)

धनू - हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल

(Photo: Freepik)

मकर - चोख कामे करण्याकडे कल राहील

(Photo: Freepik)

कुंभ - योग्य व्यावहारिक ज्ञान वापरावे

(Photo: Freepik)

मीन - कामाला अधिक उत्साह येईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – मंगळवार, २७ जून २०२३