आजचं राशीभविष्य - बुधवार,०८ फेब्रुवारी २०२३

(Photo : Unsplash)

Feb 08, 2023

Loksatta Live

मेष - व्यावसायिक अडचणींवर मात करता येईल

(Photo : Freepik)

वृषभ - नोकरीत समाधानकारक स्थिती राहील

(Photo : Freepik)

मिथुन - सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल

(Photo : Freepik)

कर्क - मोठ्या गुंतवणुकीत तज्ञांचा सल्ला घ्यावा

(Photo : Freepik)

सिंह - वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल

(Photo : Freepik)

कन्या - घरातील वातावरण शांत ठेवावे

(Photo : Freepik)

तूळ - सोपविलेले काम धडाडीने पूर्ण कराल

(Photo : Freepik)

वृश्चिक - संमिश्र परिस्थिती लक्षात घ्यावी

(Photo : Freepik)

धनू - क्रोधावर नियंत्रण ठेवावे

(Photo : Freepik)

मकर - वडीलधार्‍यांचा योग्य पाहुणचार करावा

(Photo : Freepik)

कुंभ - कामाचा व्याप लक्षात घ्यावा

(Photo : Freepik)

मीन - कामे मनाजोगी पार पडतील

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

२०२३ हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कसे ठरणार?