'या' वस्तूंमध्ये असते देवी लक्ष्मीचं वास्तव्य

(Photo : Unsplash)

Jul 20, 2023

Loksatta Live

काही गोष्टींमध्ये देवी लक्ष्मीचं वास्तव्य असतं असं म्हणतात. या गोष्टी घरात असल्याने भरभराट होते असा समज आहे.

(Photo : Unsplash)

शास्त्रात लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

(Photo : Unsplash)

त्यापैकी एक उपाय म्हणजे काही गोष्टी घरात आणणे.

(Photo : Unsplash)

असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला शंख खूपच प्रिय आहे.

(Photo : Unsplash)

असे म्हणतात की घरात वेगवेगळ्या ठिकाणी शंक स्थापित करून त्यांची पूजा केल्याने धनधान्याची भरभराट होऊ शकते.

(Photo : Unsplash)

घरात ब्रम्हकमळ असल्यास सदैव देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

(Photo : Unsplash)

घरात ब्रम्हकमळ असल्यास सदैव देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ आहेत महादेवाच्या लाडक्या राशी