Friendship Day: 'या' राशीचे लोक ठरतात 'जिगरी दोस्त'

(Photo : Unsplash)

Aug 05, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशीचे लोक एकमेकांचे उत्कृष्ट मित्र सिद्ध होतात.

(Photo : Unsplash)

चार राशीचे लोक तुमचे चांगले मित्र बनू शकतात.

(Photo : Unsplash)

मिथुन राशीचे लोक त्यांच्या मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात.

(Photo : Unsplash)

धनु, मेष आणि सिंह राशीशी त्यांची मैत्री चांगली राहते.

(Photo : Unsplash)

कर्क राशीचे लोक मदत करायला सदैव तत्पर असतात.

(Photo : Unsplash)

वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांसह कर्क राशीची मैत्री चांगली असते.

(Photo : Unsplash)

सिंह राशीचे लोक नेहमी त्यांच्या मित्राच्या पाठीशी उभे असतात.

(Photo : Unsplash)

मिथुन आणि धनु राशीच्या लोकांशी त्यांची मैत्री खूप घट्ट असते.

(Photo : Unsplash)

मकर राशीच्या लोकांच्या मैत्रीवर कधीही शंका घेतली जाऊ शकत नाही.

(Photo : Unsplash)

या राशीची मैत्री कन्या, वृषभ, मीन आणि कर्क राशीच्या लोकांशी दीर्घकाळ टिकते.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशी ठरतात मीन राशीच्या लोकांसाठी सर्वोत्तम जोडीदार