माघी गणेश जयंतीला तयार होणार 'हे' शुभ योग
(Photo: Freepik)
Jan 22, 2023
Loksatta Live
(Photo: Freepik)
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते
(Photo: Freepik)
गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्तांच्या अडचणी दूर होतात अशी श्रद्धा
(Photo: Freepik)
यंदा माघी गणेश जयंती २५ जानेवारीला साजरी होणार
(Photo: Freepik)
याच दिवशी तीन शुभ योग बनत आहेत
(Photo: Freepik)
रवि योग
- सकाळी ७.१३ ते रात्री ८.५० पर्यंत
(Photo: Freepik)
शिव योग -
सकाळी ८.०५ ते रात्री ११.१० पर्यंत
(Photo: Freepik)
परिघ योग -
सकाळी ते संध्याकाळ ६.१६ मिनिटे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
प्रेम संबंधांमध्ये ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या
प्रेम संबंधांमध्ये ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या