१ जुलै २०२३ मंगळ राशी परिवर्तन करून सिंह राशीत प्रवेश घेणार आहे
Jul 01, 2023
Loksatta Live
दीड महिना म्हणजेच २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत मंगळ सिंह राशीत कायम असणार आहे
मंगळ गोचरासह कोणत्या राशीचे अच्छे दिन सुरु होणार पाहूया
मेष रास
1) आपल्या साहस व पराक्रमात वाढ होऊ शकते. 2) हातात घेतलेल्या सर्व कामांमध्ये यश व प्रगतीचे संकेत आहेत. 3) स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असलेल्या मंडळींना यश लाभू शकते. 4) परदेशप्रवासाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या खरेदी- विक्रीची संधी लाभू शकते.
मिथुन रास
1) रवी बुधाचा योग आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व वाढवेल.
2) मंगळाची साथ लाभल्याने स्वतःचे विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकाल 3) आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवाल, आर्थिक समस्या दूर होतील. 4) जोडीदारासह खटके उडले तरी त्यांचे वादात रूपांतर होणार नाही.
कर्क रास
1) वाडवडिलांच्या संपत्ती व गुंतवणुकीचा मोठा लाभ होऊ शकतो2) व्यवसायात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.3)वडिलांच्या मदतीने डोक्यावरचे खूप मोठे ओझे उतरल्याचे वाटू शकते.
सिंह रास
1) सिंह राशीच्या प्रगतीचा वेग वाढू शकतो. 2) अत्यंत उर्जावान राहू शकाल. 3) तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची संधी मिळू शकेल.4) समाजात तुमचा मान- सन्मान वाढू शकतो.
(टीप: वरील माहिती गृहीतके व सामान्य ज्ञानावर आधारित आहे)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ओठावरून स्वभाव ओळखा! तुम्ही 3 पैकी कोणत्या गटात मोडता?