आजचं राशिभविष्य : सोमवार,२८ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 25, 2025

शृंखला नाईक

मेष

मानसिक ताणतणाव जाणवेल. औद्योगिक प्रगतीकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

वृषभ

कामातील बदल लक्षात घ्यावेत. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

मिथुन

प्रवासात काळजी घ्यावी. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील.

(Photo: Freepik)

कर्क

नवीन स्नेह संबंध जुळून येतील. प्रेमसंबंधाला पुष्टी मिळेल.

(Photo: Freepik)

सिंह

कामात मन रमवले जाईल. जोडीदाराविषयीचे गैरसमज काढून टाकावेत.

(Photo: Freepik)

कन्या

उष्णतेचे विकार संभवतात. मनातील निराशाजनक विचार काढून टाका.

(Photo: Freepik)

तूळ

कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक

काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे.

(Photo: Freepik)

धनू

तुमच्यातील महत्वाकांक्षा  वाढीस लागेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

(Photo: Freepik)

मकर

दिवस स्व‍च्छंदीपणे घालवाल. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल.

(Photo: Freepik)

कुंभ

रागावर नियंत्रण ठेवावे. काही गोष्टींबाबत दृढ निश्चय करावा लागेल.

(Photo: Freepik)

मीन

सामुदायिक गोष्टींचे भान राखावे. गैर समजुतीतून त्रास संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 April 2025 Horoscope: काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा