आजचं राशीभविष्य – सोमवार १३ मे २०२४

(Photo: Freepik)

May 13, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेष : कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

(Photo : Unsplash)

वृषभ : प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल.

(Photo : Unsplash)

मिथुन : फसवणुकीपासून सावध राहा.

(Photo : Unsplash)

कर्क : जवळचे मित्र मंडळी भेटतील.

(Photo : Unsplash)

सिंह : कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

(Photo : Unsplash)

तूळ : सासुरवाडीची मदत मिळेल.

(Photo : Unsplash)

वृश्चिक : भागीदारीतून चांगला लाभ होईल.

(Photo : Unsplash)

धनु : भावंडांशी मतभेद संभवतात.

(Photo : Unsplash)

मकर : मानसिक स्थैर्य जपावे.

(Photo : Unsplash)

कुंभ : दिवस गप्पा-गोष्टीत व मजेत घालवाल.

(Photo : Unsplash)

मीन : व्यापाराच्या नवीन योजना आखल्या जातील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

श्रेया बुगडेचा Summer Look नक्की ट्राय करून पाहा