horoscope
LS-web-icon-removebg-preview

Monday Horoscope: घाईत घेतलेला निर्णय पडू शकतो महागात 

(Photo: Freepik)

Dec 04, 2023

Loksatta Live

1st-dec-horoscope (11)
LS-web-icon-removebg-preview

(Photo: Pixabay)

मेष : न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

1st-dec-horoscope (5)
LS-web-icon-removebg-preview

(Photo: Pixabay)

वृषभ : आपल्या मतावर ठाम राहावे.

1st-dec-horoscope (10)

(Photo: Pixabay)

मिथुन : केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.

1st-dec-horoscope (8)

(Photo: Pixabay)

कर्क : घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल.

1st-dec-horoscope (1)

(Photo: Pixabay)

सिंह : बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील.

1st-dec-horoscope (4)

(Photo: Pixabay)

कन्या : काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील.

1st-dec-horoscope (7)

(Photo: Pixabay)

तूळ : लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल.

1st-dec-horoscope (12)

(Photo: Pixabay)

वृश्चिक : कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका.

1st-dec-horoscope (2)

(Photo: Pixabay)

धनू : कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील.

1st-dec-horoscope (6)

(Photo: Pixabay)

मकर : मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल.

(Photo: Pixabay)

कुंभ : घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका.

(Photo: Pixabay)

मीन : कुटुंबातील व्यक्तींबाबत अतिशय दक्ष राहाल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अतिशय खास असतात ‘R’ अक्षराने नाव सुरू होणारे लोक