आजचं राशीभविष्य – सोमवार, ०९ सप्टेंबर २०२४

(Photo: Freepik)

Sep 09, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : अनीतिचा मार्ग अवलंबू नका.

(Photo : Pixabay)

वृषभ : नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या.

(Photo : Pixabay)

मिथुन : हातून काही कल्पक कार्य घडेल.

(Photo : Pixabay)

कर्क : योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा.

(Photo : Pixabay)

सिंह : नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते. 

(Photo : Pixabay)

कन्या : हितशत्रूंपासून सावध राहावे.

(Photo : Pixabay)

तूळ : महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : गुंतवणुकीसाठी योग्य काळ.

(Photo : Pixabay)

धनु : कौटुंबिक समस्या धीराने सोडवा.

(Photo : Pixabay)

मकर : एखादी सकारात्मक वार्ता मिळेल.

(Photo : Pixabay)

कुंभ : व्यापारी वर्गासाठी सुखद दिवस.

(Photo : Pixabay)

मीन : बौद्धिक चातुर्य वापरावे लागेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘मन्नत’च नाही तर शाहरुख खान आहे ‘या’ महागड्या गोष्टींचा मालक