Monday Horoscope: खोट्याची साथ पडेल महागात

(Photo: Freepik)

Apr 06, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : खोट्याचा आधार घेऊ नका.

(Photo : Pixabay)

वृषभ : आत्मविश्वासाने निर्णय घ्याल.

(Photo : Pixabay)

मिथुन : पत्नीची प्रेमळ साथ लाभेल.

(Photo : Pixabay)

कर्क : अडचणीतून मार्ग काढता येईल.

(Photo : Pixabay)

सिंह : कलेला भरभरून दाद मिळेल.

(Photo : Pixabay)

कन्या : क्षुल्लक गोष्टींचा ताण घेऊ नका.

(Photo : Pixabay)

तूळ : नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळतील.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : कामाचा व्याप वाढता राहील.

(Photo : Pixabay)

धनु : कामातून उत्तम समाधान लाभेल.

(Photo : Pixabay)

मकर : कौटुंबिक विचारास प्राधान्य द्याल.

(Photo : Pixabay)

कुंभ : वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

(Photo : Pixabay)

मीन : विचारांना योग्य दिशा द्यावी.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा ‘असा’ असतो स्वभाव