'या' अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली मानल्या जातात भाग्यवान
(Photo : Unsplash)
Mar 02, 2023
Loksatta Live
ज्योतिषशास्त्रानुसार, नावावरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येते.
(Photo : Unsplash)
काही अक्षरांनी नाव सुरू होणाऱ्या मुली भाग्यवान मानल्या जातात.
(Photo : Unsplash)
त्या आपल्या आईवडिलांसह पती आणि सासू-सासऱ्यांसाठीही लकी ठरतात.
(Photo : Unsplash)
'A' अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली आर्थिकदृष्ट्या भाग्यवान समजल्या जातात.
(Photo : Unsplash)
'C' अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली करिअरमध्ये यशाचे शिखर गाठतात असे म्हटले जाते.
(Photo : Unsplash)
'L' अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली आपल्या कुटुंबियांची साथ कधीही सोडत नाहीत.
(Photo : Unsplash)
'P' अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली घराची भरभराट होण्यास कारणीभूत ठरतात.
(Photo : Unsplash)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
(Photo : Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
घराच्या ‘या’ दिशेला स्वयंपाक घर असणे मानले जाते अशुभ
घराच्या ‘या’ दिशेला स्वयंपाक घर असणे मानले जाते अशुभ