आजचं राशीभविष्य - सोमवार,१६ ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 16, 2023

Loksatta Live

मेष - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

वृषभ - विनाकारण शंका घेऊ नका

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक वातावरण सामान्य राहील

(Photo: Freepik)

कर्क - ईश्वरावरील श्रद्धा दृढ होईल

(Photo: Freepik)

सिंह - आजचा दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

कन्या - रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल

(Photo: Freepik)

तूळ - कोणत्याही मुद्यावर संभ्रमित होऊ नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - कठीण कामे सुरळीत पार पडतील

(Photo: Freepik)

धनू - दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल

(Photo: Freepik)

मकर - पैसे खर्च करताना विचार करावा

(Photo: Freepik)

कुंभ - क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल

(Photo: Freepik)

मीन - लाभाच्या संधी प्राप्त होतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील