आजचं राशीभविष्य - सोमवार,२३ ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 23, 2023

Loksatta Live

मेष - कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल

(Photo: Freepik)

मिथुन - कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल

(Photo: Freepik)

सिंह - लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

कन्या - आत्मविश्वास कमी पडू देऊ नये

(Photo: Freepik)

तूळ - कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात

(Photo: Freepik)

धनू - रागावर नियंत्रण ठेवावे लागेल

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक गोष्टीत मन रमेल

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती वातावरण उत्तम राहील

(Photo: Freepik)

मीन - अडचणीतील लोकांना मदत कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 7 Horoscope: अचानक खर्चात भर पडू शकते